Automobile Stocks : ऑटो सेक्टरचे ५ महत्वपूर्ण स्टोक्स
ऑटोमोबाईल मार्केट हे वेगाने वाढणारे मार्केट आहे. भारतातल्या ऑटोमोबाईल कंपन्यांचे वेवसाय सद्या टॉपवर आहे. FADA (Federation of Automobile Dealers Association of India) च्या माहिती नुसार ह्या वर्षी 28 लाख 54 हजार गाड्यांची विक्री झालेली आहे. आणि नोव्हेंबर च्या तुलनेत डिसेम्बर महिन्यात सर्वात जास्त विक्री झालेली आहे. महत्वाचे म्हणजे २ व्हिलर पेक्ष्या ४ व्हिलर गाड्यांची सर्वात […]
Automobile Stocks : ऑटो सेक्टरचे ५ महत्वपूर्ण स्टोक्स Read More »