अक्षय तृतीयेच्या आधी सोन्याच्या किमतीत झाले बद्दल. 10 ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याची किंमत बघा!

सोन्याची किंमत

अक्षय्य तृतीया हा सोनं खरेदीसाठी शुभ मानला जाणारा सण आहे. परंतु, यंदा या सणाला सोन्याची किंमत घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्ही आरामात सोने खरेदी करू शकता. चला तर मग आपण माहिती घेऊया कि सध्या सोन्याचा भाव काय आहे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण या वस्तुंचे दान करतो किंवा खरेदी करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व समजल्या जातं.  

एप्रिल महिन्याच्या  सुरुवातीला सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम रुपये ७३,९५८ पर्यंत पोहोचली होती.  त्यानंतर हळूहळू किंमत  घसरत जाऊन ५ मे रोजी ती ७१,९२६ रुपयांपर्यंत खाली आली. हे सुमारे २,032 रुपयांची घसरण झाली. 

Gold Rate Today:

मागील काही दिवसात सोन्या चांदीच्या यांच्या किमतीत उत्तर चढाव बघायला मिडत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंमत भारतभर बदलतात.

आज १ ग्राम सोन्याची किंमत रुपये ७,१४३ असून १० ग्राम सोन्याची किंमत ७१.४३० रुपये आहे. मागील ट्रेंड मध्ये याच धातूची किंमत १ ग्रामला रुपये ७१६० तर १० ग्रामला ७१,६०० वर बंद झाली होती.

बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदी रुपये ८३,०३० प्रति किलोने विकली जात आहे. मागील तरडे मध्ये चांदीची किंमत रुपये ८१,८६० प्रति किलो होती.

महाराष्ट्रात कोणत्या शहरात सोन्याची किंमत किती?

शहर         २२ कॅरेट १० ग्राम  २४ कॅरेट १० ग्राम

मुंबई             ६५,४३० रुपये               ७१,२८० रुपये 

पुणे               ६५,४३० रुपये               ७१,२८० रुपये 

नागपूर           ६५,४३० रुपये               ७१,२८० रुपये 

नाशिक          ६५,४३० रुपये               ७१,२८० रुपये

सोन्याची शुध्द्ता कशी तपासावी?

आपण घेतलेले सोन शुध्द् आहे कि नाही? हा प्रश्न सोने विकत घेतांना सर्वांनाच पडतो बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक आप बनवण्यात आलेले आहे. ‘BIS care app ‘ या app च्या  माध्यमातून आपण सोन्याची शुद्धता तपासू शकतो. फक्त सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी नाही तर त्याच सोबत तुम्ही तुमची सोन्याच्या संबंधित तक्रार सुध्दा ताईत नोंदवू शकता. वस्तूचा परवाना, हॉलमार्क क्रमांक शुकीचा असल्यास ग्राहक या app वर लगेच तक्रार करू शकतो

सोन्याची किंमत

शुद्ध सोने         हॉलमार्क क्रमांक 

२४ कॅरेट             ९९९ 

२२ कॅरेट             ९१६ 

२१ कॅरेट              ८७५ 

१८ कॅरेट              ६५० 

१४ कॅरेट              ५८५

बुलियन मार्केट काय आहे ? 

हे एक असे मार्केट आहे जिथे खरेदी दार सोने चांदी इत्यादी मौल्यवान धातूंचा व्यापार करतात. बुलियन मार्केट २४ तास आठवड्यात ७ दिवस सुरु असते आणि ते जगभरात विविध बाजारपेठेत ते कार्य करते. हे जग भरतील सर्वात मध्ये मार्केट आहे. इंग्लॅन्ड मध्ये लंदन बुलियन असोसिएशन नावाचे एक संघटना आहे. जे ICE प्रशासन चालवते. हि संघटना सर्व देशातील सरकार सोबत मिळून सोन्याची किंमत ठरवते.

भारतात सोन्याची किंमत कोण ठरवतात?

भारतात ICE सारखीच अल्क संघटना आहे. जी MCX या नावाने ओडखळी जाते.  MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज हे भारतातील सोन्याची मागणी व पुरवठा लक्षात घेऊन  सोन्याची किंमत ठरवते.  

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

1)सोन्याचा दर वाढणार की कमी होणार?

सोन्याच्या दर हा महागाई वर अवलंबून असते महागाई वाढली कि सोन्याचे दर सुद्धा वाढतात.  त्यामुळे सोन्याचे दर वाढणार कि कमी होणार हे निच्छितपणे सांगणे अशक्य आहे.

2)सोने इतके महाग का आहे?

 महागाई , मर्यादित पुरवठा , अमेरिकन डॉलर सी संबंध इत्यादी कारणाने सोने महाग आहेत.

3)भारतात सोन्याचे भाव का वाढले?

जागतिक बाजारपेठेतील सोन्याची वाढती किंमत, डॉलर विरुद्ध रुपया कंकूमत असणे असल्याची स्थिती, महागाई, गुंतवणुकीची वाढती मांगणी इत्यादी कारणाने सोन्याचे भाव वाढत आहे.

सोन्याची किंमत

(हा ब्लॉग केवळ माहितीच्या उद्देशानं आहे. याला कोणताही आर्थिक सल्ला मानला जाऊ नये. गुंतवणूक कर्यानी आधी सल्ल्लागारांचा अल्ला नक्की घ्या)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *